मच्छिमारांवर राग काढाल तर अवस्था वाईट होईल- नितेश राणेंचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग   पर्ससीन मासेमारीच्या अतिक्रमाणाबाबत आमदार नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले. आक्रमक झालेल्या नितेश राणेंनी जीआर भिरकावून देत संतप्त मच्छीमारांनी टेबलवर मच्छी फेकली.   पर्ससीन मासेमारीवर काय कारवाई केली असा सवाल विचारात त्यांनी मस्त्य विभागाच्या अधिकाऱ्याला चांगलंच खडसावलं. यावेळी पारंपरिक मच्छीमारांवर राग काढलात तर अवस्था वाईट करु असा इशाराही राणेंनी दिला.   […]

मच्छिमारांवर राग काढाल तर अवस्था वाईट होईल- नितेश राणेंचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

 

पर्ससीन मासेमारीच्या अतिक्रमाणाबाबत आमदार नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले. आक्रमक झालेल्या नितेश राणेंनी जीआर भिरकावून देत संतप्त मच्छीमारांनी टेबलवर मच्छी फेकली.

 

पर्ससीन मासेमारीवर काय कारवाई केली असा सवाल विचारात त्यांनी मस्त्य विभागाच्या अधिकाऱ्याला चांगलंच खडसावलं. यावेळी पारंपरिक मच्छीमारांवर राग काढलात तर अवस्था वाईट करु असा इशाराही राणेंनी दिला.

 

नितेश राणेंच्या आक्रमक पवित्र्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती. तर मच्छीमारांनी मात्र नितेश राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है असे नारे देत कार्यालय दणाणून सोडलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number