शिवाजी महाराजांच्या दोन-दोन जयंती साजरा करता तशा बाबासाहेब आंबेडकर आणि गुरु गोविंदसिंघाच्या करुन दाखवा आणि… नितेश राणे

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग   शिवाजी महाराजांच्या दोन दोन जयंती साजऱ्या करता तशी बाबासाहेब आंबेडकर किंवा गुरु गोविंदसिंघांच्या करुन दाखवा आणि घरी सुखरुप माघारी परतून दाखवा असा उपरोधीक टोला आमदार नितेश राणे यांनी लगावलाय. नितेश राणे यांनी आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवाजी महाराजांच्या हाताच्या आणि पायाच्या ठशाची चांदीच्या प्रतिकृती आणि पंचधातूची शिवप्रतिमा शिवाजी मंदिरात अर्पण केली. […]

शिवाजी महाराजांच्या दोन-दोन जयंती साजरा करता तशा बाबासाहेब आंबेडकर आणि गुरु गोविंदसिंघाच्या करुन दाखवा आणि… नितेश राणे

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

 

शिवाजी महाराजांच्या दोन दोन जयंती साजऱ्या करता तशी बाबासाहेब आंबेडकर किंवा गुरु गोविंदसिंघांच्या करुन दाखवा आणि घरी सुखरुप माघारी परतून दाखवा असा उपरोधीक टोला आमदार नितेश राणे यांनी लगावलाय.

नितेश राणे यांनी आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवाजी महाराजांच्या हाताच्या आणि पायाच्या ठशाची चांदीच्या प्रतिकृती आणि पंचधातूची शिवप्रतिमा शिवाजी मंदिरात अर्पण केली.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर राज्यातील शिवाजी महाराजांच एकमेव मंदिर आहे. या मंदिरात आज उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात नितेश राणे यांनी प्रतिक्रीया दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number