जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मी एक शिव भक्त आहे असं म्हणत आमदार नितेश राणे यांनी शिवाजी महाराजांनी वास्तव्य केलेला सिंधुदुर्ग किल्ल्याचे अस्तित्व जपलं पाहिजे असे म्हंटले आहे. शिवजयंती साजरी करण्यासाठी आम्हाला यापेक्षा कोणतीही मोठी जागा नाही असेही नितेश राणे म्हणाले.