“मनसेच्या कृत्याचं कोणीही समर्थन करणार नाही” – काँग्रेस आमदार नितेश राणे

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदूर्ग मनसेनं जे काही कृत्य केलंय त्याचे कोणीही समर्थन करणार नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी दिलीय. तसेच, काँग्रेसचे अध्यक्ष हिंसेची भाषा करत असलतील तर पक्षाची विचार धारणा कोणत्या दिशेला चाललीय याचा विचार केला पाहिजे. असं वक्तव्य देखील नितेश राणेंनी केलंय.  

“मनसेच्या कृत्याचं कोणीही समर्थन करणार नाही” – काँग्रेस आमदार नितेश राणे

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदूर्ग

मनसेनं जे काही कृत्य केलंय त्याचे कोणीही समर्थन करणार नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी दिलीय.

तसेच, काँग्रेसचे अध्यक्ष हिंसेची भाषा करत असलतील तर पक्षाची विचार धारणा कोणत्या दिशेला चाललीय याचा विचार केला पाहिजे. असं वक्तव्य देखील नितेश राणेंनी केलंय.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number