वडिलांच्या अपमानाचा सूड उगवण्यासाठी काँग्रेसला संपवतायत; नितेश राणेंचा गंभीर आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   काँग्रेस नेते अशोक चव्हाणांवर आमदार नितेश राणेंनीही ट्विटरद्वारे गंभीर आरोप केले आहेत.   वडिलांच्या अपमानाचा सूड उगवण्यासाठी काँग्रेसला संपवतायत असा आरोप नितेश राणेंनी केला आहे.   नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली एकट्या सिंधुदुर्गातच काँग्रेस 100% आहे.  अशोक चव्हाणांना तेच पचत नाही. शंकरराव चव्हाणांनी इंदिराजींविरोधात बंडखोरी करून स्वतंत्र पक्षही काढला होता असे देखील […]

वडिलांच्या अपमानाचा सूड उगवण्यासाठी काँग्रेसला संपवतायत; नितेश राणेंचा गंभीर आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

काँग्रेस नेते अशोक चव्हाणांवर आमदार नितेश राणेंनीही ट्विटरद्वारे गंभीर आरोप केले आहेत.

 

वडिलांच्या अपमानाचा सूड उगवण्यासाठी काँग्रेसला संपवतायत असा आरोप नितेश राणेंनी केला आहे.

 

नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली एकट्या सिंधुदुर्गातच काँग्रेस 100% आहे.  अशोक चव्हाणांना तेच पचत नाही. शंकरराव चव्हाणांनी इंदिराजींविरोधात बंडखोरी करून स्वतंत्र पक्षही काढला होता असे देखील नितेश राणेंनी ट्वीट मध्ये म्हंटले आहे.

 

काहीही केलं तरी आमच्या मनात सोनिया, राहुल, प्रियांकांबद्दल आदर कायम असल्याचे नितेश राणे म्हणाले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number