कोकणवासीयांसाठी नितेश राणेंनी गाठली दिल्ली; घेतली नितीन गडकरींची भेट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   कोकणवासीयांसाठी काँग्रेस आमदार नितेश राणेंनी थेट दिल्ली गाठली आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून महामार्ग बाधितांच्या समस्या नितेश राणेंनी त्यांच्या समोर मांडल्या. दिल्ली येथील ट्रान्सपोर्ट भवनमध्ये ही भेट झाली. कणकवली शहरातील महामार्ग बाधितांना मिळणारा मोबदला हा अत्यात अल्प असल्याचे सांगत याकडे नितेश राणेंनी नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले. […]

कोकणवासीयांसाठी नितेश राणेंनी गाठली दिल्ली; घेतली नितीन गडकरींची भेट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

कोकणवासीयांसाठी काँग्रेस आमदार नितेश राणेंनी थेट दिल्ली गाठली आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून महामार्ग बाधितांच्या समस्या नितेश राणेंनी त्यांच्या समोर मांडल्या. दिल्ली येथील ट्रान्सपोर्ट भवनमध्ये ही भेट झाली.

कणकवली शहरातील महामार्ग बाधितांना मिळणारा मोबदला हा अत्यात अल्प असल्याचे सांगत याकडे नितेश राणेंनी नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले.

या भेटीचे फोटोही नितेश राणेंनी ट्विटरवर शेअर केले आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number