Homeमहाराष्ट्र हिंमत असल्यास कारवाई करावी; नारायण राणेंच्या या दौऱ्याचं नियोजन करणाऱ्या नितेश राणेंनी कुणाल दिले ओपन चॅलेंज
हिंमत असल्यास कारवाई करावी; नारायण राणेंच्या या दौऱ्याचं नियोजन करणाऱ्या नितेश राणेंनी कुणाल दिले ओपन चॅलेंज
जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर नारायण राणेंच्या कोल्हापुर दौऱ्याचं नियोजन नितेश राणे करताहेत. हिंमत असल्यास काँग्रेसनं कारवाई करावी, असं आव्हान नितेश राणेंनी केलंय. तसंच अनेक नेते संपर्कात आहेत, मात्र आज फक्त ट्रेलर असल्याचंही ते म्हणालेत.