नितेश राणेंचा काँग्रेसला घरचा आहेर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   ‘इंदू सरकार’ चित्रपटाला काँग्रेसने केलेला विरोध पाहून आमदार नितेश राणे यांनी स्वपक्षालाच टोला लगावला आहे.   पत्रकार परिषद उधळून लावणे ही काँग्रेसची संस्कृती आहे का, असा सवाल नितेश राणेंनी केला.   पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून इंदू सरकार चित्रपटाच्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता.

नितेश राणेंचा काँग्रेसला घरचा आहेर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

‘इंदू सरकार’ चित्रपटाला काँग्रेसने केलेला विरोध पाहून आमदार नितेश राणे यांनी स्वपक्षालाच टोला लगावला आहे.

 

पत्रकार परिषद उधळून लावणे ही काँग्रेसची संस्कृती आहे का, असा सवाल नितेश राणेंनी केला.

 

पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून इंदू सरकार चित्रपटाच्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number