नितेश राणेंनी ‘त्यांना’ थेट मासा फेकून मारला

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग   पर्ससिन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांविरोधात आक्रमक झालेले काँग्रेस आमदार नितेश राणेंच्या भूमिकेचे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी समर्थन केलं आहे.   मासेमारीबाबत संतापलेल्या नितेश राणेंनी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांना जाब विचारताना थेट मासा फेकून मारला.   नितेश राणेंच्या या कृत्याचं नारायण राणेंनी समर्थन केले आहे.

नितेश राणेंनी ‘त्यांना’ थेट मासा फेकून मारला

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

 

पर्ससिन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांविरोधात आक्रमक झालेले काँग्रेस आमदार नितेश राणेंच्या भूमिकेचे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी समर्थन केलं आहे.

 

मासेमारीबाबत संतापलेल्या नितेश राणेंनी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांना जाब विचारताना थेट मासा फेकून मारला.

 

नितेश राणेंच्या या कृत्याचं नारायण राणेंनी समर्थन केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number