जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
गाण्यातून बीएमसीवर ताशेरे ओढणाऱ्या आर जे मलिष्काला काँग्रेस आमदार नितेश राणेंनी पाठिंबा दिला आहे.
नितेश राणेंनी ट्विटरवरून मलिष्काच्या पाठिशी असल्याचं म्हटले आहे. ृ
“मलिष्का तू एकटी नाही. आम्ही आहोत तुझ्या बरोबर… वाघोबा करतो म्याव म्याव… आम्ही आणि मलिष्का बहीण भाव!!” असं ट्विट नितेश राणेंनी केले आहे.