नितेश राणेंनी सुरू केले जलक्रीडा केंद्र

जय महाराष्ट्र न्यूज, देवगड   देवगडच्या पर्यटनाचे एक नवे पर्व सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. देवगडमध्ये आमदार नितेश राणे यांनी जलक्रीड़ा केंद्र सुरु केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी देवगड मात्र पर्यटन दृष्टया मागसच राहिलाय. मात्र, साहसी आणि चित्तथरारक जलक्रीडांमुळे देवगड पर्यटकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास आमदार नितेश […]

नितेश राणेंनी सुरू केले जलक्रीडा केंद्र

जय महाराष्ट्र न्यूज, देवगड

 

देवगडच्या पर्यटनाचे एक नवे पर्व सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे.

देवगडमध्ये आमदार नितेश राणे यांनी जलक्रीड़ा केंद्र सुरु केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी देवगड मात्र पर्यटन दृष्टया मागसच राहिलाय.

मात्र, साहसी आणि चित्तथरारक जलक्रीडांमुळे देवगड पर्यटकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास आमदार नितेश राणे यांना वाटत आहे. त्यामुळे पर्यटकांनी देवगड मध्ये येऊन पर्यटनाचा आनंद घेण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number