निर्भया प्रकरणाची आज अंतिम सुनावणी

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली राजधानी दिल्लीत 2012 मध्ये झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालायात अंतिम सुनावणी होणार आहे.   सर्वोच्च न्यायालय आज दुपारी 2 वाजता निकाल देणार आहे. आरोपी पवन, मुकेश, विनय आणि अक्षय या चार दोषींना दिल्ली सत्र न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव […]

निर्भया प्रकरणाची आज अंतिम सुनावणी

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

राजधानी दिल्लीत 2012 मध्ये झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालायात अंतिम सुनावणी होणार आहे.

 

सर्वोच्च न्यायालय आज दुपारी 2 वाजता निकाल देणार आहे. आरोपी पवन, मुकेश, विनय आणि अक्षय या चार दोषींना दिल्ली सत्र न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती.

त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर आज अंतिम निकाल येणार आहे. निर्भयाच्या कुटुंबाने दोषींना फाशीची शिक्षा कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number