वृत्तसंस्था, मुंबई पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेल्या नीरव मोदीच्या आंतरराष्ट्रीय पकड वॉरंटची भारतीय तपास यंत्रणा वाट पाहत आहेत. इंटरपोलनं भारतीय तपास यंत्रणांना नीरव मोदीला रेड कॉर्नर नोटीस बजावण्यापूर्वी एक प्रश्नावली तपास यंत्रणांना पाठवली असून त्यात 8 प्रश्नही विचारण्यात आलेत. फ्रान्समधील ल्योन येथे असलेल्या इंटरपोलच्या मुख्यालयाकडून त्यांच्या भारतातील दिल्लीच्या कार्यालयाकडे […]