घोटाळेबाज नीरव मोदींच्या प्रतिकृतीचे दहन करत वरळीकरांची होळी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई देशभरात होळीसाठी जोरदार तयारी सुरु झालीय. मुंबईतील वरळी बीडीडी चाळीत अनोख्या पद्धतीनं होळीचे दहन करत सर्वांचे लक्ष बीडीडी चाळीतील आपला विग्नहर्ता मंडळानं वेधून घेतलंय. या मंडळाने यावर्षी महाघोटाळेबाज नीरव मोदीची प्रतिकृती साकारत होळीचं दहन केलंय. भारतातील सर्वात उंच होळी म्हणून ही होळी आकर्षणाचे केंद्र बिंदू बनलीय. तब्बल 58 फूट उंचीची ही […]

घोटाळेबाज नीरव मोदींच्या प्रतिकृतीचे दहन करत वरळीकरांची होळी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

देशभरात होळीसाठी जोरदार तयारी सुरु झालीय. मुंबईतील वरळी बीडीडी चाळीत अनोख्या पद्धतीनं होळीचे दहन करत सर्वांचे लक्ष बीडीडी चाळीतील आपला विग्नहर्ता मंडळानं वेधून घेतलंय.

या मंडळाने यावर्षी महाघोटाळेबाज नीरव मोदीची प्रतिकृती साकारत होळीचं दहन केलंय. भारतातील सर्वात उंच होळी म्हणून ही होळी आकर्षणाचे केंद्र बिंदू बनलीय. तब्बल 58 फूट उंचीची ही होळी बांधण्यात आली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number