बालशौर्य पुरस्कार प्राप्त निलेश भिल्लचं अपहरण

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव   जळगाव जिल्ह्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळालेला निलेश भिल्ल याचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली.   मुक्ताईनर तालुक्यातील कोथळी येथे राहणाऱ्या निलेशचं अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या आईनंच केली. सूत्रांच्या माहितीनुसार 17 मे रोजी अपहरण झाल्याची माहिती आहे.   निलेश भिल्लं वय वर्ष 12 तर […]

बालशौर्य पुरस्कार प्राप्त निलेश भिल्लचं अपहरण

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

 

जळगाव जिल्ह्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळालेला निलेश भिल्ल याचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली.

 

मुक्ताईनर तालुक्यातील कोथळी येथे राहणाऱ्या निलेशचं अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या आईनंच केली. सूत्रांच्या माहितीनुसार 17 मे रोजी अपहरण झाल्याची माहिती आहे.

 

निलेश भिल्लं वय वर्ष 12 तर त्याचा लहान भाऊ वय वर्ष 7 या दोघांचं अपहरण झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक वंदना सोनुने या तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number