…म्हणून ‘त्यांना’ मृतदेहासोबत संपूर्ण रात्र काढावी लागली

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात सरकारी कामाच्या हलगर्जीपणामुळे स्वाथ्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मृतदेहासोबत संपूर्ण रात्र काढावी लागली. परिस्थिती इतकी भय़ानक आहे की कधी कधी तर या कर्मचाऱ्यांना एकाचवेळी दोन किंवा तीन मृतदेहांसोबत केवळ रात्रच नाही तर दिवसभराच कामकाजही करावं लागतय. करोडो पैसे खर्च करूनही नियमित वेळेत कामकाज पूर्ण न झाल्याने स्वास्थ्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना […]

…म्हणून ‘त्यांना’ मृतदेहासोबत संपूर्ण रात्र काढावी लागली

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात सरकारी कामाच्या हलगर्जीपणामुळे स्वाथ्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मृतदेहासोबत संपूर्ण रात्र काढावी लागली.

परिस्थिती इतकी भय़ानक आहे की कधी कधी तर या कर्मचाऱ्यांना एकाचवेळी दोन किंवा तीन मृतदेहांसोबत केवळ रात्रच नाही तर दिवसभराच कामकाजही करावं लागतय.

करोडो पैसे खर्च करूनही नियमित वेळेत कामकाज पूर्ण न झाल्याने स्वास्थ्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना या समस्येला सामोर जाव लागतय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number