चिपी : रवींद्र चव्हाण यांची घोषणा हवेत विरली

मुंबई, १ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली होती. चिपी विमानतळावरून मुंबई ते सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमान प्रवास सेवा नियमित करण्याच्या मुद्यावर रवींद्र चव्हाण आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात चर्चा झाली होती. एक सप्टेंबर पासून एअर अलायन्स आणि […]

चिपी : रवींद्र चव्हाण यांची घोषणा हवेत विरली

मुंबई, १ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली होती. चिपी विमानतळावरून मुंबई ते सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमान प्रवास सेवा नियमित करण्याच्या मुद्यावर रवींद्र चव्हाण आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात चर्चा झाली होती.

एक सप्टेंबर पासून एअर अलायन्स आणि इंडिगो या दोन विमान कंपन्यांमार्फत सेवा सुरू करण्याबाबत केंद्रीय मंत्र्यांकडून सहमती दर्शविली गेली होती. मात्र या दोन कंपन्यांची विमान सेवा आजपासून सुरू होणार असल्याची बांधकाम मंत्र्यांची घोषणा हवेत विरली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number