”बातम्यांकडे मनोरंजन म्हणून पाहा” – एकनाथ खडसे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार की भाजपमध्येचं राहणार या चर्चांना गेले काही दिवस उधाण आले होते. मात्र, अखेर राष्ट्रवादीच्या प्रवेशावर खडसेंनी मौन सोडलंय. माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या बातम्यांकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहा अशी उपहासात्मक टिप्पणी खडसेंनी केली आहे. तर, दुसरीकडे मी 40 वर्षांपासून भाजप पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि पक्षातचं राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट […]

”बातम्यांकडे मनोरंजन म्हणून पाहा” – एकनाथ खडसे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार की भाजपमध्येचं राहणार या चर्चांना गेले काही दिवस उधाण आले होते. मात्र, अखेर राष्ट्रवादीच्या प्रवेशावर खडसेंनी मौन सोडलंय. माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या बातम्यांकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहा अशी उपहासात्मक टिप्पणी खडसेंनी केली आहे.

तर, दुसरीकडे मी 40 वर्षांपासून भाजप पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि पक्षातचं राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळालाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number