आता व्हाट्सअॅपवर नाही चालणार तुमची मर्जी…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली व्हाट्सअॅप घेऊन येणार आहे लवकरचं एक नवीन फिचर ज्यामुळे आता ग्रुप एडमिनची सत्ता अजूनही बळकट होणार आहे. या नवीन फिचरला एंड्रॉइडसाठी व्हाट्सअॅप बिटा वर्जन 2.18.201 आणि iPhone साठी स्टेबल वर्जन 2.18.70 मध्ये लागू करण्यात आले आहे. या ‘सेंड मेसेज’ फिचरसह एडमिन ठरवणार आहे की ग्रुपमधील सर्व मेंबर्स मेसेज पाठवतील की फक्त ग्रुप […]

आता व्हाट्सअॅपवर नाही चालणार तुमची मर्जी…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

व्हाट्सअॅप घेऊन येणार आहे लवकरचं एक नवीन फिचर ज्यामुळे आता ग्रुप एडमिनची सत्ता अजूनही बळकट होणार आहे. या नवीन फिचरला एंड्रॉइडसाठी व्हाट्सअॅप बिटा वर्जन 2.18.201 आणि iPhone साठी स्टेबल वर्जन 2.18.70 मध्ये लागू करण्यात आले आहे.

या ‘सेंड मेसेज’ फिचरसह एडमिन ठरवणार आहे की ग्रुपमधील सर्व मेंबर्स मेसेज पाठवतील की फक्त ग्रुप एडमिन मेसेज पाठवणार आहे, म्हणजेच हा फिचर अॅक्टिव्ह केल्यानंतर फक्त ग्रुप एडमिनचं ग्रुपमध्ये मेसेज करु शकेल आणि इतरांना ग्रुपमध्ये मेसेज करता येणार नाही. मात्र या फिचरचा वापर त्याच ग्रुपला करता येणार आहे ज्या ग्रुपमध्ये फक्त एकचं एडमिन असणार आहे.

 काय आहे ‘सेंड मेसेज’ फिचर ?

  • एडमिन ठरवणार की आपल्या ग्रुपमध्ये मेसेज कोण पाठवणार
  • हा ऑप्नशन ग्रुप सेटिंग मेन्यूमध्ये सेंड मेसेजच्या नावाने असेल
  • या फिचरसह एडमिन ठरवणार की ग्रुपमधील सर्व मेंबर्स मेसेज पाठवणार की फक्त ग्रुप एडमिन
  • यामध्ये एडमिन जो मेसेज पाठवेल तो मेसेज सर्वांना फक्त वाचता येणार
  • कोणालाही मेसेज करता येणार नाही
  • ज्या ग्रुपमध्ये फक्त एकचं एडमिन असेल त्यांनाचं वापरता येणार हा फिचर

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number