नवी मुंबईतील मनपा रूग्णालयातील कंत्राटी कामगारांचं बेमुदत साखळी उपोषण

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई   नवी मुंबईच्या वाशीतील मनपा रुग्णालयाच्या कंत्राटी कामगारांनी बेमुदत साखळी उपोषणाचं हत्यार उपसलं. मनपा रुग्णालयातील दोनशे कंत्राटी कामगारांची 58 महिन्यांची थकबाकी आणि दोन महिन्यांचा पगार रखडला आहे.   गेल्या पाच वर्षांपासून कामगारांना वाढीव पगार मिळला नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांनी हे बेमुदत साखळी उपोषण केलं. कामाचा योग्य मोबदला आणि पगार वाढ […]

नवी मुंबईतील मनपा रूग्णालयातील कंत्राटी कामगारांचं बेमुदत साखळी उपोषण

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

नवी मुंबईच्या वाशीतील मनपा रुग्णालयाच्या कंत्राटी कामगारांनी बेमुदत साखळी उपोषणाचं हत्यार उपसलं. मनपा रुग्णालयातील दोनशे कंत्राटी कामगारांची 58 महिन्यांची थकबाकी आणि दोन महिन्यांचा पगार रखडला आहे.

 

गेल्या पाच वर्षांपासून कामगारांना वाढीव पगार मिळला नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांनी हे बेमुदत साखळी उपोषण केलं. कामाचा योग्य मोबदला आणि पगार वाढ अशा प्रमुख मागण्या घेऊन कंत्राटी कामगारांनी हे आंदोलन केलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number