Homeमहाराष्ट्र रायबरेलीजवळ न्यू फराक्का एक्स्प्रेसचा अपघात...
रायबरेलीजवळ न्यू फराक्का एक्स्प्रेसचा अपघात…
उत्तर प्रदेशातल्या राय़बरेलीजवळ दिल्ली – मालदा न्यू फरक्का एक्सप्रेसला अपघात झाला. एक्स्प्रेसचे 6 डबे रुळावरुन घसरले. यात 5 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 35 जण जखमी झाले आहेत. 35 पैकी 9 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये 2 मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एनडीआरएकची टीम घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरु करण्यात आले […]
उत्तर प्रदेशातल्या राय़बरेलीजवळ दिल्ली – मालदा न्यू फरक्का एक्सप्रेसला अपघात झाला. एक्स्प्रेसचे 6 डबे रुळावरुन घसरले. यात 5 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 35 जण जखमी झाले आहेत. 35 पैकी 9 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये 2 मुलांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एनडीआरएकची टीम घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरु करण्यात आले आहे