5 ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली   राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी चुरस सुरू असताना आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा झाली. 5 ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलं. तसंच मतदानादिवशीच मतमोजणी होऊन निकाल जाहीर करणार असल्याचंही निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.   या निवडणुकीची अधिसूचना 4 जुलैला जारी होणार आहे. 18 जुलैला अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत […]

5 ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी चुरस सुरू असताना आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा झाली. 5 ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलं. तसंच मतदानादिवशीच मतमोजणी होऊन निकाल जाहीर करणार असल्याचंही निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

 

या निवडणुकीची अधिसूचना 4 जुलैला जारी होणार आहे. 18 जुलैला अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत तर 21 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारींचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number