31 जुलै पर्यंत निकाल जाहीर झालेच पाहिजेत; राज्यपालांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुखांना बजावले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई विद्यापीठाचे रखडलेल्या निकालांचे रडगाणे सुरूच असताना 31 जुलैपर्यंतची मुदत वाढविण्यात येणार नाही असे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी स्पष्ट केले.   या मुदतीतच निकाल जाहीर झाले पाहिजेत असे राज्यपालांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना बजावले असून, त्यामुळे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी विद्यापाठाला दुपटीने मेहनत करावी लागणार आहे.    निकालांना […]

31 जुलै पर्यंत निकाल जाहीर झालेच पाहिजेत; राज्यपालांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुखांना बजावले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई विद्यापीठाचे रखडलेल्या निकालांचे रडगाणे सुरूच असताना 31 जुलैपर्यंतची मुदत वाढविण्यात येणार नाही असे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी स्पष्ट

केले.

 

या मुदतीतच निकाल जाहीर झाले पाहिजेत असे राज्यपालांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना बजावले असून, त्यामुळे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी विद्यापाठाला

दुपटीने मेहनत करावी लागणार आहे. 

 

निकालांना होत असलेला उशिरामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंताही राज्यपालांनी कुलगुरूंकडे व्यक्त केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number