वृत्तसंस्था, मुंबई आरोग्यसेवा क्षेत्रात काम करणारी प्रमुख कंपनी ‘ऑक्सी’ने देशातील मुलींच्या भविष्यासाठी एक योजना आणलीय. जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे 11 हजार रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट करण्याचा निर्णय या कंपनीने घेतलाय. देशातील लिंग गुणोत्तरातील अंतर कमी करणे, तसेच, नवजात मुलीचे शिक्षण आणि तिला आपल्या रोजगाराचे लक्ष्य गाठता यावे यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने ऑक्सी कंपनीने ही योजना […]
आरोग्यसेवा क्षेत्रात काम करणारी प्रमुख कंपनी ‘ऑक्सी’ने देशातील मुलींच्या भविष्यासाठी एक योजना आणलीय. जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे 11 हजार रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट करण्याचा निर्णय या कंपनीने घेतलाय.
देशातील लिंग गुणोत्तरातील अंतर कमी करणे, तसेच, नवजात मुलीचे शिक्षण आणि तिला आपल्या रोजगाराचे लक्ष्य गाठता यावे यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने ऑक्सी कंपनीने ही योजना आणली आहे.