Homeमहाराष्ट्र शिवसेनेचे सर्व मंत्री अकार्यक्षम ; राष्ट्रवादीच्या आमदाराचा आरोप
शिवसेनेचे सर्व मंत्री अकार्यक्षम ; राष्ट्रवादीच्या आमदाराचा आरोप
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई शिवसेनेचे सर्व मंत्री अकार्यक्षम आहेत असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटे यांनी केला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांचा राज्याच्या कामजात त्यांचा आवश्यक सहभाग नसतो. भाजप मंत्र्यांनाही विधिमंडळ कामकाजाचे गांभीर्य नाही असं देखील मोटे म्हणाले.