कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या जवळच्या लोकांमुळे मत फुटली. त्यामुळे कर्जत बाजार समिती मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला पराभव स्वीकारावा लागला असा आरोप करत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या घरावर काळे फासत गद्दार लिहले. या घटनेमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस मधले अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहे.