Homeमहाराष्ट्र काश्मिरात जिहाद भडकवण्यासाठी लादेनकडून नवाझ शरीफांनी पैसे घेतले पाकिस्तानी नेत्याचा आरोप
काश्मिरात जिहाद भडकवण्यासाठी लादेनकडून नवाझ शरीफांनी पैसे घेतले- पाकिस्तानी नेत्याचा आरोप
वृत्तसंस्था, कराची काश्मिरात जिहाद भडकवण्यासाठी दहशतवादी लादेनकडून नवाझ शरीफ यांनी पैसे घेतले, असा खळबळजनक आरोप पाकिस्तानमधील विरोधी पक्षनेते इम्रान खान यांनी केला. तसंच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांना कोर्टात खेचण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे नवाझ शरीफ अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.