वृत्तसंस्था, मुबंई पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. पाकिस्तानमधील सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी घटनेतील कलम 62 अंतर्गत दोषी ठरलेला लोकप्रतिनिधी किंवा सरकारी कर्मचाऱ्यांवर आजीवन बंदी घातली जाईल. त्यांना पुन्हा त्या पदावर कधीच काम करता येणार नाही असा निर्णय दिलाय. याच कलमाअंतर्गत नवाझ शरीफही दोषी ठरले असून सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आता […]
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. पाकिस्तानमधील सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी घटनेतील कलम 62 अंतर्गत दोषी ठरलेला लोकप्रतिनिधी किंवा सरकारी कर्मचाऱ्यांवर आजीवन बंदी घातली जाईल.
त्यांना पुन्हा त्या पदावर कधीच काम करता येणार नाही असा निर्णय दिलाय. याच कलमाअंतर्गत नवाझ शरीफही दोषी ठरले असून सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आता त्यांना देखील लागू होण्याची शक्यता आहे.