नवरात्रीत असे व्हा तयार…

तूमचे डोळे आणि ओठ असे करा आकर्षित – डोळे चांगले बोल्ड केले पाहिजे आणि ओठ चांगले डार्क करा. लिपस्टिकमध्ये मॅटचा किंवा ग्लॉसीचा वापर करू शकता. हातांना मेंहदी लावा तसेच टॅटू सुध्दा तूम्ही बनवू शकता. फाऊंडेशन जागी तूम्ही ब्रशरचा वापर करा. ग्रीन ब्ल्यू, ब्लॅक, मरून, गोल्ड ब्राऊन बरगंडी कलरचा वापर करा. जर मॅट लिपस्टीक नसेल तर… ग्लॉसी लिपस्टीक […]

नवरात्रीत असे व्हा तयार…

तूमचे डोळे आणि ओठ असे करा आकर्षित –

  • डोळे चांगले बोल्ड केले पाहिजे आणि ओठ चांगले डार्क करा.
  • लिपस्टिकमध्ये मॅटचा किंवा ग्लॉसीचा वापर करू शकता.
  • हातांना मेंहदी लावा तसेच टॅटू सुध्दा तूम्ही बनवू शकता.
  • फाऊंडेशन जागी तूम्ही ब्रशरचा वापर करा.
  • ग्रीन ब्ल्यू, ब्लॅक, मरून, गोल्ड ब्राऊन बरगंडी कलरचा वापर करा.
  • जर मॅट लिपस्टीक नसेल तर…
  • ग्लॉसी लिपस्टीक वर पावडर लावला तर ती मॅट दिसेल.

लाईनर- मस्करा                                                

लाईनर- मस्करा घेताना तो खरचं वॉटरप्रूफ आहे का? असे प्रोडक्ट घेताना नीट चेक करून घ्या.

 

नवरात्रीचे पेहराव – घागरा- चोली

 

हेअर स्टाईल

आजकाल वेणी घालण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत.

फॅन्सीमध्ये सुध्दा बरेचसे हेअर ब्राॅच बाजारात मिळतात.

 

मेकअप करताना घ्या काळजी –

  • नवरात्रीत गरबा खेळताना खूप घाम येतो. लाईटमध्ये आपला मेकअप अधिक उठून दिसला पाहिजे. त्यामूळे मेकअप ग्लॉसी असेल तर अधिक चांगला.
  • मेकअप करताना बोल्ड किंवा डार्क कलरचा वापर करा.
  • मेकअप करताना फाऊंडेशन कमी प्रमाणात लावा.
  • तूमचे डोळे आणि ओठ यावर लक्ष द्या.
  • रात्री मेकअप काढूनच झोपा.
  • मेकअप काढल्यानंतर चेहऱ्याला मॉश्चराइजर लावून झोपा.
  • मेकअप करण्याच्या आधी बर्फ लावावा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number