नवज्योत सिध्दू यांना एका वर्षाची शिक्षा

काँग्रेस नेते नवज्योत सिध्दू यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका मिळाला आहे. १९८८ मध्ये घडलेल्या मारहाण प्रकरणात सिध्दू यांना शिक्षा एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. नवज्योतसिंग सिद्धू  हे भारतीय क्रिकेटचे माजी क्रिक्रेटपट्टू आहेत. आणि त्यांनी नंतर राजकारणात प्रवेश केला. सिद्धूंच्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वीच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने एक हजार रुपयांचा दंड भरून […]

नवज्योत सिध्दू यांना एका वर्षाची शिक्षा

काँग्रेस नेते नवज्योत सिध्दू यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका मिळाला आहे. १९८८ मध्ये घडलेल्या मारहाण प्रकरणात सिध्दू यांना शिक्षा एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. नवज्योतसिंग सिद्धू  हे भारतीय क्रिकेटचे माजी क्रिक्रेटपट्टू आहेत. आणि त्यांनी नंतर राजकारणात प्रवेश केला. सिद्धूंच्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वीच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने एक हजार रुपयांचा दंड भरून त्यांची सुटका केली होती. पण आता निकाल बदलल्याने एकतर सिद्धूंना अटक होईल किंवा त्यांना शरण यावं लागेल. पंजाब पोलिसांना याप्रकरणी कायद्याचे पालन करावे लागणार आहे. सिद्धूंची पटियाला तुरुंगात रवानगी होण्याची शक्यता आहे.

पटियाला येथे १९८८ मध्ये नवज्योत सिद्धू आणि त्याचा मित्र या दोघांचं गुरूणाम सिंग नावाच्या एका ६५ वर्षीय वृद्धासोबत कार पार्किंगवरून भांडण झाले होते. ज्यात वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली होती. त्याविरोधात पीडित पक्षाने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. पंजाब पोलिसांना याप्रकरणी कायद्याचे पालन करावे लागणार आहे. त्याचनुसार सिद्धूंची पटियाला तुरुंगात रवानगी होण्याची शक्यता आहे. पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना ३४ वर्षे जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे आणि त्यांना १ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number