नवी मुंबई विमानतळाच्या कामात अडथळे

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई   नवी मुंबई एअरपोर्टच 2019 ला होणाऱ्या टेकऑफला पुन्हा अडथळे आलेत. बाधित प्रकल्पग्रस्तच्या पुनवर्सनाचा मार्ग पूर्णपणे मोकळा होत नसल्याने नवी मुंबई एअरपोर्टच्या कामांना अडचणी निर्माण झाल्यात. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीस सिडकोने जोरदार हालचाली सुरू केल्यात. मात्र, असं असलं तरी येथील प्रकल्पग्रस्तांनी मात्र पुनर्वसन होत नाही तोपर्यंत विरोध कायम ठेवण्याची […]

नवी मुंबई विमानतळाच्या कामात अडथळे

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

नवी मुंबई एअरपोर्टच 2019 ला होणाऱ्या टेकऑफला पुन्हा अडथळे आलेत. बाधित प्रकल्पग्रस्तच्या पुनवर्सनाचा मार्ग पूर्णपणे मोकळा होत नसल्याने नवी मुंबई एअरपोर्टच्या कामांना अडचणी निर्माण झाल्यात.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीस सिडकोने जोरदार हालचाली सुरू केल्यात. मात्र, असं असलं तरी येथील प्रकल्पग्रस्तांनी मात्र पुनर्वसन होत नाही तोपर्यंत विरोध कायम ठेवण्याची भूमिका घेतलीये.

विमानतळ उभारणीत पनवेल मधील 10 गाव उठवावे लागणारयेत. 3500 कुटूंबांचा यात समावेश असून जोपर्यंत 10 गावांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत विमानतळाच्या कामाला गती येण्याची शक्यता कमी आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number