नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई   नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकाला जीवे मारण्याची  धमकी देण्यात आलीय.  नगरसेवक संजू वाडेंना जीवे मारण्याची धमकी आलीय.  रवी पुजारीने फोनवरुन धमकी दिल्याचा आरोप संजू वाडे यांनी केलाय. यासंबंधीत रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.

नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकाला जीवे मारण्याची  धमकी देण्यात आलीय.  नगरसेवक संजू वाडेंना जीवे मारण्याची धमकी आलीय. 

रवी पुजारीने फोनवरुन धमकी दिल्याचा आरोप संजू वाडे यांनी केलाय. यासंबंधीत रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number