सिंधुदुर्गमध्ये साजरा होणार नौसेना दिन

सिंधुदुर्ग किल्ला, १६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नौसेना दिन यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे. नौसेनेची प्रात्यक्षिके जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर होणार आहेत. यावेळी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच […]

सिंधुदुर्गमध्ये साजरा होणार नौसेना दिन

सिंधुदुर्ग किल्ला, १६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नौसेना दिन यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे. नौसेनेची प्रात्यक्षिके जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर होणार आहेत. यावेळी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्री देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. यासाठी सिंधुदुर्गात सात ठिकाणी हेलिपॅड उभारण्यात आली आहेत. चिपी विमानतळावर नाईट लँडिंगची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. नौसेना दिनानिमित्त मालवण मधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर भव्य व्यासपीठ बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number