‘ती’ बचावली पण… ‘तीचा; जीव गेला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   नवी मुंबईत शाखाप्रमुख दीपक शिंदे यांच्या घरात आत्महत्येची घटना घडलीय. दीपक शिंदेंच्या भाड्याच्या घरात राहणाऱ्या नणंद भावजयीच्या वादात हा धक्कादायक घटना घडलीय. नणंद भावजयीचे वाद सुरु होता. या वादात भावजयी असलेल्या वर्षा मेहता यांनी आपल्या नणंदेच्या डोक्यात पाटा घातला. यामुळे नणंद जखमी झाली आपली नणंद मयत झाली असल्याचं समजून भावजय […]

‘ती’ बचावली पण… ‘तीचा; जीव गेला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नवी मुंबईत शाखाप्रमुख दीपक शिंदे यांच्या घरात आत्महत्येची घटना घडलीय. दीपक शिंदेंच्या भाड्याच्या घरात राहणाऱ्या नणंद भावजयीच्या वादात हा धक्कादायक घटना घडलीय.

नणंद भावजयीचे वाद सुरु होता. या वादात भावजयी असलेल्या वर्षा मेहता यांनी आपल्या नणंदेच्या डोक्यात पाटा घातला.

यामुळे नणंद जखमी झाली आपली नणंद मयत झाली असल्याचं समजून भावजय वर्षा मेहता यांनी आत्महत्या केली. वर्षा मेहता या जागीच मयत झाल्या असून नणंद मात्र गंभीर जखमी आहे. जखमी नंणदेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number