नवी मुंबई बँक दरोडाप्रकरणातील सातव्या आरोपीला युपीतून अटक

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई   नवी मुंबई बँक दरोडाप्रकरणी सातव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.  किशन मिश्राला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केलीये. आतापर्यंत एकूण 7 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, लुटलेल्या सोन्यापैकी सव्वा किलो सोनं जप्त केलंय. तर, मुख्य आरोपी गेनाप्रसाद अद्यापही फरार आहे. नवी मुंबईच्या बँक ऑफ बडोदामध्ये भुयार खोदून लॉकर फोडण्यात आले […]

नवी मुंबई बँक दरोडाप्रकरणातील सातव्या आरोपीला युपीतून अटक

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

नवी मुंबई बँक दरोडाप्रकरणी सातव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.  किशन मिश्राला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केलीये.

आतापर्यंत एकूण 7 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, लुटलेल्या सोन्यापैकी सव्वा किलो सोनं जप्त केलंय.

तर, मुख्य आरोपी गेनाप्रसाद अद्यापही फरार आहे. नवी मुंबईच्या बँक ऑफ बडोदामध्ये भुयार खोदून लॉकर फोडण्यात आले होते. त्यानंतर हे आरोपी वेगवेगळ्या राज्यात पळाले.

त्यांना शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिसांची पथकं विविध राज्यात पाठवण्यात आली त्यांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केलीये. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number