जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे
नवी मुंबईतून अपहरण झालेला 3 वर्षांचा रघू शिंदे ठाण्यात सुखरूप सापडला आहे. वाशी रेल्वे स्थानकाजवळ रघुचं अपहरण झालं होते.
ठाण्याच्या कळव्यात तो सापडला. त्याला पोलिसांनी त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. वाशी रेल्वे स्थानकाजवळ रघूचं अपहरण करण्यात आलं होते.
अपहरणकर्ता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. तो अद्यापही फरार असून त्याचा शोध सुरू आहे.