नवी मुंबई विमानतळावरुन 2019 पर्यंत होणार विमानाचे पहिले उड्डाण

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई   नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम सर्वाधिक बोली लावणाऱ्या  ‘जीव्हीके’ला  देण्यात येणार आहे. हा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे विमानतळाच्या कामाला आता गती मिळणार असून, डिसेंबर 2019 पर्यंत तो कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी नोडल एजन्सी म्हणून सिडको काम पाहत आहे.नवी मुंबई येथे एक हजार 160 […]

नवी मुंबई विमानतळावरुन 2019 पर्यंत होणार विमानाचे पहिले उड्डाण

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम सर्वाधिक बोली लावणाऱ्या  ‘जीव्हीके’ला  देण्यात येणार आहे.

हा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे विमानतळाच्या कामाला आता गती मिळणार असून, डिसेंबर 2019 पर्यंत तो कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.

या प्रकल्पासाठी नोडल एजन्सी म्हणून सिडको काम पाहत आहे.नवी मुंबई येथे एक हजार 160 हेक्टर जमिनीवर सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर द्विटप्पा स्पर्धात्मक पद्धतीने बोली प्रक्रिया राबवण्यात आली होती.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number