जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई
नवी मुंबई विमानतळ भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर शिवसेना बहिष्कार ठाकणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रविवारी विमानतळाचं भूमिपूजन होणार आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसैनिक दाखवणार काळे झेंडे दाखवणार आहेत.
भूमिपूजनाच्या कार्यक्रमातून सेनेला डावल्यानं शिवसनेने ही भूमिका घेतली आहे.
राज शिष्टाचारानुसार स्थानिक शिवसेना खासदारांना निमंत्रण नसल्याची माहिती शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे यांनी दिली.