भारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या दुःखद निधनामुळे सरकारने 16 ऑगस्ट (आजचा दिवस धरून) ते 22 ऑगस्टपर्यंत राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत शासकीय कार्यालयात कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत. जेथे राष्ट्रध्वज दररोज फडकवला जातो तेथे तो या कालावधीत अर्ध्यावर फडकवला जाईल, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी […]

भारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या दुःखद निधनामुळे सरकारने 16 ऑगस्ट (आजचा दिवस धरून) ते 22 ऑगस्टपर्यंत राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

या कालावधीत शासकीय कार्यालयात कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत. जेथे राष्ट्रध्वज दररोज फडकवला जातो तेथे तो या कालावधीत अर्ध्यावर फडकवला जाईल, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. त्यांचे पार्थिव सायंकाळी 7.30 च्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी आणले जाणार आहे. त्याठिकाणी समर्थकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल तसेच उद्या भाजप मुख्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.

अटबिहारी वाजपेयी यांच्या घराबाहेर दुपारीच स्टेज तयार करण्यात आले होते. उद्या शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर राष्ट्रीय स्मारक स्थळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

भारतीय राजकारणातला बुलंद आवाज हरपला…

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द…

अटलजींना ट्विटरवर श्रद्धांजली…

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन…

 

निरोप एका युगाला…

वाजपेयींना अखेरचा निरोप – Pics

वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण…

वाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी

वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण

राज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली…

जाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल…

वाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित…

वाजपेयींचे मराठी प्रेम

वाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल…

अशुभ ’13’ अंकाशी वाजपेयींचं खास नातं

वाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार…

वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना!

भारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर…

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द…

अटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल…

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number