‘एकदा काय झालं’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा

मुंबई, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : सिनेसृष्टीसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. प्रत्येक कलाकराचं हे एक स्वप्न असतं. कुणाचं हे स्वप्न पदार्पणात पूर्ण झालं, तर अनेक दशकं काम केल्यानंतरही या पुरस्काराची आस अनेक कलाकारांना असते. आणि या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३ मध्ये एकदा काय झालं या सिनेमाने […]

‘एकदा काय झालं’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा

मुंबई, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : सिनेसृष्टीसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. प्रत्येक कलाकराचं हे एक स्वप्न असतं. कुणाचं हे स्वप्न पदार्पणात पूर्ण झालं, तर अनेक दशकं काम केल्यानंतरही या पुरस्काराची आस अनेक कलाकारांना असते. आणि या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३ मध्ये एकदा काय झालं या सिनेमाने सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा पुरस्कार पटकावला आहे.

नॉन फिचर फिल्म कॅटेगिरीतील पुरस्कारांची घोषणा –

  • सर्वोत्कृष्ट हिंदो सिनेमा- सरदार उधम
  • सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा-एकदा काय झालं
  • सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफी-आरआरआर- तेलुगू
  • सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- आरआरआर-तेलुगू
  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- पुष्पा १
  • सर्वोत्कृष्ट एडिटर- गंगूबाई काठियावाडी
  • सर्वोत्कृष्ट संवाद लेखक- गंगूबाई काठियावाडी
  • सर्वोत्कृष्ट गायिका- श्रेया घोषाल
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट ( गंगूबाई काठियावाडी) आणि क्रिती सेनन (मीमी)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेका- पुष्पा- अल्लू अर्जून
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- निखिल महाजन ( गोदावरी )

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number