युट्युबवरुन ‘त्यांनी’ घेतलं एटीएम फोडायचं प्रशिक्षण

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   नाशिकच्या शरणपूर रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडीयाचं एटीएम सेंटर फोडणाऱ्या दोन संशयीतांना नाशिक पोलिसांनी अटक केलीये. सरकारवाडा पोलीस स्थानकात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडे चौकशी केल्यानंतर सोशल मीडिया साईटच्या मदतीनं त्यांनी एटीएम कसं फोडायचं याचं ट्रेनिंग घेतलं होतं. त्यांनंतर चोरीच्या दिवशी त्यांनी त्याचप्रकारे चोरी करण्याचा देखील प्रयत्न केला. […]

युट्युबवरुन ‘त्यांनी’ घेतलं एटीएम फोडायचं प्रशिक्षण

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकच्या शरणपूर रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडीयाचं एटीएम सेंटर फोडणाऱ्या दोन संशयीतांना नाशिक पोलिसांनी अटक केलीये.

सरकारवाडा पोलीस स्थानकात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडे चौकशी केल्यानंतर सोशल मीडिया साईटच्या मदतीनं त्यांनी एटीएम कसं फोडायचं याचं ट्रेनिंग घेतलं होतं.

त्यांनंतर चोरीच्या दिवशी त्यांनी त्याचप्रकारे चोरी करण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, गस्त घालणाऱ्या पोलिसांना संशय आल्यामुळे पोलिसांनी चौकशी केली आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number