जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिक शहरात बुधवारी रात्री तीन खून झालेत. रात्री साडेआठ वाजता अंबडमधील साहेबराव जाधव या रिक्षाचालकाच्या खुनानंतर इंदिरानगरजवळील राजीवनगर झोपडपत्तीलगत जुन्या वादातून दोघांचा खून करण्यात आला. यापैकी एक सिडकोतील गणेशनगर तर दुसरा राजीवनगर झोपडपट्टीतील असल्याची माहिती मिळतेय. या दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
नाशिक शहरात बुधवारी रात्री तीन खून झालेत. रात्री साडेआठ वाजता अंबडमधील साहेबराव जाधव या रिक्षाचालकाच्या खुनानंतर इंदिरानगरजवळील राजीवनगर झोपडपत्तीलगत जुन्या वादातून दोघांचा खून करण्यात आला.
यापैकी एक सिडकोतील गणेशनगर तर दुसरा राजीवनगर झोपडपट्टीतील असल्याची माहिती मिळतेय. या दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.