पत्नी आणि सासूच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   नाशिकमध्ये पत्नी आणि सासूच्या जाचाला कंटाळून पतीनं आत्महत्या केली आहे. महिंद्र गोसावी असं या इसमाचं नाव आहे.   नाशिकच्या अशोक नगर भागात ही धक्कादायक घटना घडली.   घरात गळफास घेऊन महिंद्रनं आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती.   दरम्यान या घटनास्थळी सातपूर पोलीस पोहचले असून आरोपीचा अधिक तपास करत आहे.

पत्नी आणि सासूच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकमध्ये पत्नी आणि सासूच्या जाचाला कंटाळून पतीनं आत्महत्या केली आहे. महिंद्र गोसावी असं या इसमाचं नाव आहे.

 

नाशिकच्या अशोक नगर भागात ही धक्कादायक घटना घडली.

 

घरात गळफास घेऊन महिंद्रनं आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती.

 

दरम्यान या घटनास्थळी सातपूर पोलीस पोहचले असून आरोपीचा अधिक तपास करत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number