जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशिकमध्ये रुममेट्सच्या त्रासाला कंटाळून तरुणानं आत्महत्त्या केलीये.
शुभम पाटील असं आत्महत्त्या करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाचं नावे आहे.
शुभम BSC च्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. आत्महत्तेपुर्वी शुभमनं खोलीत चिठ्ठी लिहुन ठेवली होती.
रुममेट्स आपला मानसिक आणि शारीरिक छळ करायचे. त्यांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्त्या करत असल्याचं शुभमनं चिठ्ठीत लिहीलंय.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखलं केलायं.