नाशिकच्या सिडको कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिकमध्ये शिवसेनेनं सिडको कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. सिडको भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. नागरिकांना 99 वर्ष करारावर दिलेले घर त्यांच्या नावावर करावं, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. खरेदी आणि करार करताना लागणारा जीएसटी रद्द करावा, अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

नाशिकच्या सिडको कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकमध्ये शिवसेनेनं सिडको कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. सिडको भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

नागरिकांना 99 वर्ष करारावर दिलेले घर त्यांच्या नावावर करावं, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. खरेदी आणि करार करताना लागणारा जीएसटी रद्द करावा, अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number