सटाणा : अवकाळी पाऊस, शेतक-यांची धडपड

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक वाढत्या उन्हाच्या काहिलीसह घाम फोडणा-या उकाड्यात सटाणा तालुक्यात काही भागात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पाऊस झाल्याने  शेतकऱ्यांची मोठी तारांमबळ उडाली आहे. नेमकच कांदा पीक काढणी सुरू आहे आणि याच दरम्यान गुरुवारी दुपार नंतर अवकाळी पाऊस आल्याने शेतकरी धास्तावला आहे. त्यामुळे कांदा, द्राक्षे, गहू या पिकांना फटका बसणार आहे. अचानक आलेल्या पावसात कांदा […]

सटाणा : अवकाळी पाऊस, शेतक-यांची धडपड

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक 
वाढत्या उन्हाच्या काहिलीसह घाम फोडणा-या उकाड्यात सटाणा तालुक्यात काही भागात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पाऊस झाल्याने  शेतकऱ्यांची मोठी तारांमबळ उडाली आहे. नेमकच कांदा पीक काढणी सुरू आहे आणि याच दरम्यान गुरुवारी दुपार नंतर अवकाळी पाऊस आल्याने शेतकरी धास्तावला आहे. त्यामुळे कांदा, द्राक्षे, गहू या पिकांना फटका बसणार आहे.

अचानक आलेल्या पावसात कांदा वाचविण्यासाठी शेतक-यांची धडपड सुरू आहे. आधीच हमीभाव नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला असताना त्यात गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी कोलमडला आहे

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number