रोड रोमिओंच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीनं मारली रेल्वेखाली उडी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   नाशिकमध्ये रेल्वे खाली उडी मारून तरुणीनं आत्महत्या केलीय. राखी भगत असं मृत तरुणीचं नाव असून रोड रोमिओंच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याचा नातेवाईंकांनी आरोप केलाय. काही दिवसांपासून राखीला रोड रोमिओ त्रास देत असल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय. रविवारी दुपारच्या सुमारास ही आत्महत्या झाली असून घोटी पोलीस याचा तपास करत आहे.  

रोड रोमिओंच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीनं मारली रेल्वेखाली उडी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकमध्ये रेल्वे खाली उडी मारून तरुणीनं आत्महत्या केलीय. राखी भगत असं मृत तरुणीचं नाव असून रोड रोमिओंच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याचा नातेवाईंकांनी आरोप केलाय.

काही दिवसांपासून राखीला रोड रोमिओ त्रास देत असल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय. रविवारी दुपारच्या सुमारास ही आत्महत्या झाली असून घोटी पोलीस याचा तपास करत आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number