नाशकात रिक्षाचालकांचं वाहतूक शाखेसमोर ठिय्या आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   नाशिकमध्ये रिक्षाचालकांनी शहर वाहतूक शाखेसमोर ठिय्या आंदोलन केलं. वाहतूक पोलिसांच्या एकतर्फी कारवाईच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आला.   रिक्षाची कागदपत्र असूनही वाहतूक पोलीस बाराशे रुपये दंड आकारतात. मात्र, दंडाची पावती पाचशे रुपयांची देत असल्याचा आरोप रिक्षाचालक करत आहेत.   तसेच, रिक्षाचालकांचे परवाने, बॅच, कागदपत्रे जप्त करुन कचरापेटीत फेकत असल्याचाही आरोप […]

नाशकात रिक्षाचालकांचं वाहतूक शाखेसमोर ठिय्या आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकमध्ये रिक्षाचालकांनी शहर वाहतूक शाखेसमोर ठिय्या आंदोलन केलं. वाहतूक पोलिसांच्या एकतर्फी कारवाईच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आला.

 

रिक्षाची कागदपत्र असूनही वाहतूक पोलीस बाराशे रुपये दंड आकारतात. मात्र, दंडाची पावती पाचशे रुपयांची देत असल्याचा आरोप रिक्षाचालक करत आहेत.

 

तसेच, रिक्षाचालकांचे परवाने, बॅच, कागदपत्रे जप्त करुन कचरापेटीत फेकत असल्याचाही आरोप रिक्षाचालकांनी केला. यावेळी रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसांनविरोधात घोषणाबाजी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number