Homeमहाराष्ट्र नळातून येणार पाणी रक्तमिश्रितच; ‘त्यांचा’ आरोप
नळातून येणार पाणी रक्तमिश्रितच; ‘त्यांचा’ आरोप
जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिकमध्ये रक्तमिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा नागरिकांनी आरोप केलाय. नळातून लाल रंगाचं पाणी येत असल्याचं नाशिककरांचं म्हणणं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. तसेच नाशिकच्या पालिका अधिकाऱ्याची घटनास्थळी भेट दिलीये.