Homeमहाराष्ट्र नाशिकमध्ये नळातून आलेले ‘ते’ पाणी रक्तमिश्रितच; अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिकमध्ये नळातून आलेले ‘ते’ पाणी रक्तमिश्रितच; अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिकमध्ये रक्तमिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा नागरिकांनी आरोप केला होता. याबाबतची बातमी दाखवताच अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान स्थानिक आमदार देवयानी फरांदे यांनी घटनास्थळी भेट दिलीय. यावेळी परिसरात सुरु असलेल्या कत्तलखाना बंद करण्याची मागणी करण्यात आलीय. तसंच परिसरात नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्यात यावी अशी मागणी देखील देवयानी फरांदे […]
नाशिकमध्ये रक्तमिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा नागरिकांनी आरोप केला होता. याबाबतची बातमी दाखवताच अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दरम्यान स्थानिक आमदार देवयानी फरांदे यांनी घटनास्थळी भेट दिलीय. यावेळी परिसरात सुरु असलेल्या कत्तलखाना बंद करण्याची मागणी करण्यात आलीय. तसंच परिसरात नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्यात यावी अशी मागणी देखील देवयानी फरांदे यांनी केलीय.